Bhandara Doll Wedding | चांगल्या पावसासाठी भंडाऱ्यात बाहुला-बाहुलीचं लग्न करण्याची परंपरा
गावात चांगला पाऊस व्हावा,, शेती भरपूर पिकावी,,रोगराई गावापासून दूर राहावी ही कामना घेऊन गावात बाहुला-बाहुलीच्या लग्नाच्या थाट मांडला जातोय.
मोहाड़ी तालुक्यातील 1100 लोकसंख्या असलेले पांजरा बोरी गाव!!! आज या गावात तुम्हाला मिळेल खुप लगभग पहायला ,,,अख्ख गाव हार तोरणमाळाने सजले आहे.त्याचे कारण ही तसेच आहे,,आज या गावात आहे बाहुला-बाहुली लग्न!!!तेहि खऱ्या लग्नाप्रमाणे. गावात लहान मुलीद्वारे बाहुला बाहुली चे लग्नाच्या खेळ खेळताना बघता गावकऱ्यांनी ही वरुण राजाला आपन ही मोठ्या प्रमाणात बाहुला बाहुलीचे लग्न सोहळा आयोजित करण्याचा नवस बोलला।पाहता पाहता जून महिन्यात पांजरा बोरी गावात बाहुला बाहुली लग्न आयोजित करण्यात आले व एका खऱ्या लग्नाप्रमाणे सर्व सोपेस्कार पार पड़ले।आणि चमत्कार झाला त्या वर्षी गावात भरपूर पाऊस झाला!!!! मग क़ाय ही प्रथा गावाने पाडुन घेतली,आता दरवर्षी बाहुला बाहुली चे लग्न सोहळा आयोजित होऊ लागला।कोरोना काळात ही गाव यामुळे सुरक्षित राहिल्याचे गावकरी सांगताय.
Published on: Jun 15, 2022 12:12 PM