Amsha Padvi: अमशा पाडावीच्या समर्थानासाठी आदिवासी बांधव मुंबईत

| Updated on: Jun 20, 2022 | 7:02 PM

सर्व सामान्य शिवसैनिकाला शिवसेने(Shivsena) न्याय दिला आहे . आम्ही सर्व आदिवासीबांधव शिवसेनचे बाजूंन आहोत. याबरोबरच आघाडीचे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येथील अशी भावनाही त्यांची व्यक्त केली आहे.

मुंबई –अमशा पाडवी (Amsha Padvi)यांच्या समर्थानात नंदुरबार(Nandurbar) मधील आदिवासी समाज लोक आले आहेत. त्यांच्या समर्थनार्थ पारंपरिक वाद्यायचे वादन करण्यात आले पावा नावाचे वाद्य वाजवले असल्याची माहिती सहभागी समर्थकांनी दिली आहे. सर्व सामान्य शिवसैनिकाला शिवसेने(Shivsena) न्याय दिला आहे . आम्ही सर्व आदिवासीबांधव शिवसेनचे बाजूंन आहोत. याबरोबरच आघाडीचे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येथील अशी भावनाही त्यांची व्यक्त केली आहे. नंदुरबारमधील सर्वसमाज आमशा पाडावीच्या बाजूने आहेत.

Published on: Jun 20, 2022 07:02 PM
जगदगुरु तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याला उत्साहात सुरुवात
Rohit Pawar At Palkhi Sohala | तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यात रोहित पवार यांची फुगडी – tv9