नवीन वर्षाची दमदार सुरुवात, वर्षाच्या पहिल्या टीआरपीमध्ये टीव्ही 9 मराठी नंबर वन!
टीव्ही 9 मराठीचा नंबर वनचा सिलसिला कायम, या विश्वासासाठी आणि प्रेमासाठी सर्व प्रेक्षकांचे आभार...
मुंबई : 2022 मध्ये वर्षभर टीव्ही 9 मराठी टीआरपी रेटिंगमध्ये पहिल्यास्थानावर (tv9 Marathi Number One News Channel) राहिलं. आता 2023 सुरुवातीलाही दमदार सुरुवात झाली आहे. या वर्षीच्या पहिल्या आठवड्याच्या टीआरपी रेटिंगमध्ये (TRP Rating) टीव्ही 9 मराठीचाच बोलबाला पाहायला मिळत आहे. tv9 मराठी पुन्हा एकदा नंबर वन न्यूज चॅनल ठरलं आहे. या विश्वासासाठी आणि प्रेमासाठी सर्व प्रेक्षकांचे आभार…