मुख्यमंत्र्यांचा 30 पासून दौरा; विकासकामांचा घेणार आढावा
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 30 जुलैपासून राज्याच्या दौऱ्यावर आहेत नाशिक, आणि उत्तर महाराष्ट्रा्च्या दौऱ्यावर असणार आहेत. पीकपाणी ,दुष्काळाचा तसेच विकास कामासाठी मुख्यमंत्री यांचा दौरा असणार असल्याचे आमदार उदय सामंत यांनी सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा राज्यातील नाशिक, संभाजीनगर, पुणे जिल्ह्यातील मतदारसंघात दौरा होणार असून यावेळी ते जिल्हा प्रशासनासोबत विकास कामांसोबत आढावा बैठका घेणार आहे. यावेळी […]
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 30 जुलैपासून राज्याच्या दौऱ्यावर आहेत नाशिक, आणि उत्तर महाराष्ट्रा्च्या दौऱ्यावर असणार आहेत. पीकपाणी ,दुष्काळाचा तसेच विकास कामासाठी मुख्यमंत्री यांचा दौरा असणार असल्याचे आमदार उदय सामंत यांनी सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा राज्यातील नाशिक, संभाजीनगर, पुणे जिल्ह्यातील मतदारसंघात दौरा होणार असून यावेळी ते जिल्हा प्रशासनासोबत विकास कामांसोबत आढावा बैठका घेणार आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकूण 6 सभा घेणार असल्याचेही आमदार उदय सामंत यांनी सांगितले.
Published on: Jul 28, 2022 08:48 PM