“हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान नाही का?”, उदय सामंत यांचा सवाल
उदय सामंत यांचं ट्विट...
राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी एक जुना फोटो शेअर करत शिवरायांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) अपमानावर भाष्य केलंय. “राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषद माजी आमदार प्रकाश गजभिये हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेशात तत्कालीन विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) यांना मुजरा करताना… आपल्या देशाचं आराध्य दैवत छत्रपती शिवरायांचा हा अपमान नाही का???”, असा सवाल मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी केला आहे.
Published on: Nov 27, 2022 03:25 PM