शिंदे-फडणवीस सरकारच्या कामामुळे अनेकांना दु्:ख होतंय; उदय सामंत यांचा टोला

| Updated on: Jan 26, 2023 | 3:45 PM

उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज रत्नागिरीत पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांनी ठाकरे गटाला टोला लगावला. पाहा व्हीडिओ...

रत्नागिरी : उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज रत्नागिरीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारच्या कामाचं कौतुक केलंय. तर ठाकरे गटासह मविआला टोला लगावला आहे. ज्या पद्धतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस महाराष्ट्रात काम करत आहे.त्यामुळे काही लोकांना दुःख होतंय. त्यामुळे निराशेच्या भावनेतून वक्तव्यं केली जात आहेत, असं म्हणत उदय सामंत यांनी विरोधकांना टोला लगावला आहे.

Published on: Jan 26, 2023 03:43 PM
जैन मंदिरातच का आले? उद्धव ठाकरेंनी कारण सांगितलं….
पहाटेच्या शपथविधी अन् शरद पवार; जयंत पाटील यांच्या ‘त्या’ विधानाने खळबळ, पाहा…