“अशा भ्याड हल्ल्याला मी भीक घालत नाही, मी थांबणार ही नाही”, हल्ल्यानंतर उदय सामंतांचं ट्विट
माजी मंत्री आणि शिंदेगटाचे आमदार उदय सामंत यांनी एक नवं ट्विट केलंय. “काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या पुणे दौऱ्यात असताना माझ्यावर काही व्यक्तींकडून भ्याड हल्ला करण्यात आला. वैचारिक मतभेत असू शकतात मात्र,अशाप्रकारे हल्ले करणे ही महाराष्ट्राची राजकीय संस्कृती-संस्कार नाही.अशा भ्याड हल्ल्याला मी भीक घालत नाही आणि मी थांबणार ही नाही”, असं ट्विट उदय सामंत यांनी […]
माजी मंत्री आणि शिंदेगटाचे आमदार उदय सामंत यांनी एक नवं ट्विट केलंय. “काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या पुणे दौऱ्यात असताना माझ्यावर काही व्यक्तींकडून भ्याड हल्ला करण्यात आला. वैचारिक मतभेत असू शकतात मात्र,अशाप्रकारे हल्ले करणे ही महाराष्ट्राची राजकीय संस्कृती-संस्कार नाही.अशा भ्याड हल्ल्याला मी भीक घालत नाही आणि मी थांबणार ही नाही”, असं ट्विट उदय सामंत यांनी केलं आहे.