Uday Samat | शिवसेना चिन्ह शिंदे गटाचंच; नेमकं काय म्हणाले उदय सामंत

| Updated on: Sep 08, 2022 | 11:53 PM

धनुष्यबाण चिन्ह हे शिंदे गटाचेच आहे. लढाई आम्हीच जिंकणार असा दावा उदय सामंत यांनी केला आहे. 

मुंबई : शिवसेना कुणाची याचा वाद सुप्रीम कोर्टात पोहचला आहे. त्यातच शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्हं गोठवण्यात यावे अशी मागणी शिंदे गटाच्या वकिलांनी केली आहे. यावर शिंदे गटाचे आमदार उदय सामंत(Uday Samant) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह हे शिंदे गटाचेच आहे. लढाई आम्हीच जिंकणार असा दावा उदय सामंत यांनी केला आहे.

Published on: Sep 08, 2022 11:53 PM
Special Report | शाहांच्या मुंबई दौऱ्यात यंत्रणांचं दुर्लक्ष झालं?
Abdul Sattar | याकूब मेमनच्या कबरीवरुन राजकारण करण्यात रस नाही; अब्दुल सत्तार