“भाजपचा एकच नारा, आजा मेरे गाड़ी…”, उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल

| Updated on: Jul 30, 2023 | 7:21 AM

ठाण्यातील गडकरी रंगायतन नाट्यगृहात ठाकरे गटाने उत्तर भारतीय कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरे यांची ठाकरी तोफ कडाडली.

मुंबई, 30 जुलै, 2023 | ठाण्यातील गडकरी रंगायतन नाट्यगृहात ठाकरे गटाने उत्तर भारतीय कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरे यांची ठाकरी तोफ कडाडली. ठाण्यातून उद्धव ठाकरेंनी शिंदे-भाजपवर घणाघात केला. यावेळी त्यांनी मणिपूर प्रकरण, राष्ट्रवादी फूट आणि इतर मुद्द्यावरून भाजपवर निशाणा साधला आहे. राज्यात आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या सभेकडे पाहिलं जात आहे. उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले यासाठी पाहा हा व्हिडीओ…

Published on: Jul 30, 2023 07:21 AM
संभाजी भिडे गुरूजी यांनी पुन्हा एकदा गरळ ओकली; आता नेहरू यांना केलं टार्गेट, म्हणाले, ‘कोणतंही कर्तृत्व…’
मुंबई-नाशिक महामार्गवर रस्त्यांची चाळण, महामार्गवर वाहतूक कोंडी; प्रशासनाचं दुर्लक्ष