सत्तांतरानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे ठाण्यात, कसा असेल दौरा? पाहा…

| Updated on: Jan 26, 2023 | 1:08 PM

उद्धव ठाकरे आज ठाण्यात आहेत.सत्तांतर झाल्यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात आहेत. पाहा...

उद्धव ठाकरे आज ठाण्यात आहेत.सत्तांतर झाल्यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात आहेत. त्यांच्या स्वागतासाठी बॅनर लावण्यात आले आहेत. ठाकरे गटाच्या नेत्या आणि पदाधिकाऱ्यांना ते भेटणार आहेत. कार्यकर्त्यांच्याही भेटगाठी ते घेणार आहेत. शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांना उद्धव ठाकरे आदरांजली वाहणार आहेत.येत्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांचा हा दौरा महत्वपूर्ण आहे.

Published on: Jan 26, 2023 01:08 PM
काही राज्यकर्त्यांमुळे राज्यव्यवस्थेला धोका, नाना पटोले यांचा रोख कुणाकडे?
उद्धव ठाकरे ‘मिंधे’ झालेत, बाळासाहेबांचा नाही तर ठाकरेंनी काँग्रेसचा वारसा घेतला; शिंदे गटातील ‘या’ नेत्याचा हल्लाबोल