तसं तर उद्योगपतीही पंतप्रधान होतील; उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य
उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदेगटाच्या नेत्यांवर टीका केलीय. पाहा...
नवी दिल्ली : उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदेगटाच्या नेत्यांवर टीका केलीय. पैशाच्या आधारावर पद मिळवणं योग्य नाही. तसं असेल तर सगळ्या राजकारण्यांना विकत घेऊन उद्योगपती पंतप्रधान होतील, असं उद्धव ठाकरे म्हणालेत. तसंच शिंदेगटावरही त्यांनी टीका केली आहे. एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतचे नेते गद्दारच आहेत. त्यांना जनता कधीच माफ करू शकत नाही, असंही उद्धव ठाकरे म्हणालेत.
Published on: Feb 08, 2023 01:06 PM