Special Report | उध्दव ठाकरेंचा NDA च्या दौपदी मुर्मूना पाठींबा

| Updated on: Jul 12, 2022 | 11:07 PM

उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांनी शिवसेना  खासदारांची बैठक घेतली.  24 तासांच्या आतच उद्धव ठाकरेंनी खासदारांची मागणी मान्य केली. उद्धव ठाकरेंनी राष्ट्रपती पदासाठी एनडीएच्या द्रौपदी मुर्मू (Daupadi Murmu)यांना पाठिंबा दिलाय मात्र भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्याने ठाकरेंचा भाजपशील जवळीक करण्याचा प्रयत्न आहे का अशीही चर्चा सुरू झाली आहे. 

Special Report | सोलापुरच्या भाजप पदाधिकाऱ्याची बेडरुम मधील व्हिडिओ क्लीप व्हायरल
Special Report | बांगर यांच मंत्रिपदासाठी शक्तिप्रदर्शन आहे का?