शिवसेनेसह ठाकरे गटाच्या आमदारांना नोटीस, अपात्रतेबाबत वकील उज्ज्वल निकम यांची प्रतिक्रिया, म्हणाले…
शिवसेनेच्या 40 तर ठाकरे गटाच्या 14 आमदारांना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नोटीस बजावली आहे. त्यामुळे आमदारांच्या अपात्रतेबाबत लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे. यात पुढे कायदेशीर प्रक्रिया कशी असेल, यावर वकील उज्ज्वल निकम यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई : शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेच्या निर्णय प्रक्रियेला वेग आला आहे. शिवसेनेच्या 40 तर ठाकरे गटाच्या 14 आमदारांना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नोटीस बजावली आहे. त्यामुळे आमदारांच्या अपात्रतेबाबत लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर मोठी बातमी आहे. यात पुढे कायदेशीर प्रक्रिया कशी असेल, यावर वकील उज्ज्वल निकम यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उज्ज्वल निकम नेमकं काय म्हणाले यासाठी पाहा हा व्हिडीओ…
Published on: Jul 09, 2023 09:47 AM