नितीन गडकरी धमकी प्रकरण नवे कांगोरे समोर; पीएफआयशी संबध, दाऊदशी धागेदोरे?

| Updated on: Apr 13, 2023 | 8:28 AM

पोलिसांनी तपास करत जयेश कांथा उर्फ जयेश पुजारी याला ताब्यात घेतलं आहे. यानंतर आता या प्रकरणात नव्या गोष्टींचा उलगडा होत असून जयेश पुजारी हा पीएफआय शी संबंधीत असल्याचे समोर येत आहे

मुंबई : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्याचबरोबर त्यांच्याकडे 100 कोटींची खंडणी देखील मागण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी तपास करत जयेश कांथा उर्फ जयेश पुजारी याला ताब्यात घेतलं आहे. यानंतर आता या प्रकरणात नव्या गोष्टींचा उलगडा होत असून जयेश पुजारी हा पीएफआय शी संबंधीत असल्याचे समोर येत आहे. तर त्याचे कुख्यात डॉन दाऊदशी काही संबंध आहेत का हे ही तपासले जात आहे. तर त्याच्यावर यूएपीए कायाद्यातील कलमं लावली जाणार असल्याचे समोर येत आहे.

Published on: Apr 13, 2023 08:28 AM
प्रकाश आंबेडकरांचा बार्टीच्या आंदोलक विद्यार्थ्यांना अजब सल्ला; म्हणाले, तर…
पुण्यातील लोकसभेची जागा काँग्रेसने आम्हाला द्यावी; राष्ट्रवादीच्या महिला नेत्याची मागणी