सोलापूरमध्ये बाबासाहेबांना अनोखी मानवंदना
आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. राज्यभरात जयंतीचा उत्साह दिसून येत आहे. सोलापूरमध्ये अनोख्या पद्धतीने डॉ. बाबासाहेब आंबडेकरांना अभिवादन करण्यात आले आहे. सोलापूरमध्ये हजारो वही आणि पेनाचा उपयोग करून महामानवाचे चित्र साकारण्यात आले आहे.
आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. राज्यभरात जयंतीचा उत्साह दिसून येत आहे. सोलापूरमध्ये अनोख्या पद्धतीने डॉ. बाबासाहेब आंबडेकरांना अभिवादन करण्यात आले आहे. सोलापूरमध्ये हजारो वही आणि पेनाचा उपयोग करून महामानवाचे चित्र साकारण्यात आले आहे. तब्बल 35 बाय 20 फुटांच्या जागेत बाबासाहेबांची प्रतिमा साकारण्यात आली आहे. ही प्रतिमा सर्वांच्या आकर्षनाचा केंद्रबिंदू ठरत आहे.