Agricultural advice | पेरणीआधी कृषी विभागाचा मोलाचा सल्ला, फायद्याची माहिती, नक्की पाहा
पावसाळा सुरु झाला की पेरणीची लगबग सुरु होते. अशात आता कृषी विभागानं शेतकऱ्यांना काही सल्ले दिले आहेत. पेरणीआधी काय करावं, पेरणी कधी करावी याबद्दलची ही माहिती आहे.