Vasai-Virar Rain | वसई-विरार आणि नालासोपाऱ्यात संततधार पाऊस

| Updated on: Jun 12, 2021 | 9:43 AM

वसई -विरारमध्ये  होणाऱ्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे अनेक वाहनं ही मागे परतत आहे. तर काही वाहने ही पाण्यात अडकून पडली आहेत. (Vasai-Virar Rain Waterlogging in many area)

वसई-विरार : गेल्या तीन दिवसांपासून मुंबई, ठाणे, कोकण परिसरात पावसाचा जोर कायम पाहायला मिळत आहे. यामुळे वसई, विरारसह ठाण्यातील सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. मुसळधार पावसामुळे मुंबईकडे जाणाऱ्या  गाड्यांचा वेग मंदावला आहे. येत्या काही तासात मुंबईसह ठाण्यात पाऊस जोर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी घरीच राहावं, असं आवाहन करण्यात येत आहे. (Vasai-Virar Rain Waterlogging in many area)

वसई -विरारमध्ये  होणाऱ्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे अनेक वाहनं ही मागे परतत आहे. तर काही वाहने ही पाण्यात अडकून पडली आहेत.

Published on: Jun 12, 2021 09:43 AM
SuperFast 100 News | सुपरफास्ट 100 न्यूज | 8 AM | 12 June 2021
Thane Rain | ठाण्यात विजेच्या कडकडाटासह पावसाची हजेरी, सखल भागात पाणी साचले