Ashish Shelar Live | आदित्य ठाकरे जनतेची दिशाभूल करतायत : आशिष शेलार-Tv9

| Updated on: Sep 16, 2022 | 4:55 PM

वेदांता प्रकल्पावरून आदित्य ठाकरे हे जनतेची दिशाभूल करत असल्याची टीका शेलार यांनी केली आहे

महाराष्ट्रात वेदांता प्रकल्पावरून सत्ताधाऱ्याविरोधात विरोधकांनी टीकेची झोड उडवली आहे. तर शिंदे-भाजप सरकार विरोधात शिवसेनेकडून वेदांता प्रकल्पावरून वारंवार टीका होताना दिसत आहे. त्यावरून आता मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी हा प्रकल्प राज्यात आलाच कधी असा सवाल आता उपस्थित केला आहे. तर वेदांता प्रकल्पावरून आदित्य ठाकरे हे जनतेची दिशाभूल करत असल्याची टीका शेलार यांनी केली आहे. तसेच शेलार यांनी यावेळी हा प्रकल्प राज्यात आल्याचे तत्कालिन ठाकरे सरकार म्हणजेच शिवसेनेने पुरावे द्यावेत असे अवाहन देखिल त्यांनी केलं आहे.

 

 

 

Published on: Sep 16, 2022 04:55 PM
Nagpur | काँग्रेस आता डुबतं जहाज तर आम्ही प्रचंड वेगात चालणारी बुलेट ट्रेन-tv9
Eknath Shinde On Vedant Project | राज्यात मोठ्या इंडस्ट्री आणि रोजगार उपलब्ध व्हावा, मोंदीना विनंती