शिवसेना कोणाची? विधानसभेत आशिष शेलार अन् भास्कर जाधव आमने-सामने
राज्याच्या विधीमंडळाच्या पावसाळी अधिवशेनाचा आज शेवटचा दिवस आहे. या शेवटच्या दिवशी खरी शिवसेना नेमकी कोणाची? यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी पाहला मिळाली.
मुंबई, 4 ऑगस्ट 2023 | राज्याच्या विधीमंडळाच्या पावसाळी अधिवशेनाचा आज शेवटचा दिवस आहे. या शेवटच्या दिवशी खरी शिवसेना नेमकी कोणाची? यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी पाहला मिळाली. शिवसेना एकच आहे. जी निवडणूक आयोगाने मान्य केली आहे. दुसरी कोणती शिवसेनाच नाही. समान संधी आणि समान न्याय या आधारावर योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी भाजप आमदार आशिष शेलार यांनी केली. त्यावर ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव सभागृहात आक्रमक झाले. यानंतर जो वाद झाला हे बघण्यासाठी हा व्हिडीओ नक्की पाहा…
Published on: Aug 04, 2023 03:38 PM