Video: निवडणुकीआधी मुख्यमंत्री शिंदेंचं ‘मिशन मुंबई’, रखडलेली कामं लावणार मार्गी
अनेक रखडलेल्या योजनांना मुख्यमंत्री शिंदे गती देणार आहेत. बाळासाहेबांच्या नावाने मोफत आरोग्य सेवा राबणारी असून 2 ऑक्टोबरपासून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालयाचे लोकार्पण करण्यात येईल
निवडणुकीआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मिशन मुंबई सध्या ॲक्शन मोडमध्ये असल्याचं पाहायला मिळतंय. मुंबईतले रखडलेले कामं ते निवडणुकीपूर्वी मार्गी लावणार आहेत. अनेक रखडलेल्या योजनांना मुख्यमंत्री शिंदे गती देणार आहेत. बाळासाहेबांच्या नावाने मोफत आरोग्य सेवा राबणारी असून 2 ऑक्टोबरपासून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालयाचे लोकार्पण करण्यात येईल असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. मुंबईत 227 आरोग्य केंद्र सुरु करणार त्याशिवाय 139 वैद्यकीय चाचण्या मोफत केल्या जातील असेही मुख्यमंत्री म्हणाले.
Published on: Sep 14, 2022 10:00 AM