Video: नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

Video: नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

| Updated on: Sep 08, 2022 | 10:30 AM

नाल्याला आलेल्या पाण्यातून ग्रामस्थांना अंतयात्रा काढावी लागली. अनेक भागात काळ संध्याकाळी झालेल्या विजांच्या कडकडांमुळे अनेकांच्या घरचे विद्युत उपकरणे खराब झाली आहेत.  

ढगफुटी सदृश पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यामुळे त्यांना तातडीने मदत करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिव आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिले.तसेच मुख्यमंत्र्यांनी पुणे जिल्ह्यातील शेतीच्या नुकसानाही माहिती देखील घेतली आहे. यवतमाळ जिल्ह्यात नालकीनी नाल्याला पूर आल्याने भीषण अवस्था झाली आहे. नाल्याला आलेल्या पाण्यातून ग्रामस्थांना अंतयात्रा काढावी लागली. अनेक भागात काळ संध्याकाळी झालेल्या विजांच्या कडकडांमुळे अनेकांच्या घरचे विद्युत उपकरणे खराब झाली आहेत.

 

 

आमदार प्रशांत बंब यांच्या भूमिकेचा शिक्षकांना फटका
कोकणात पुढील तीन दिवस ऑरेंज अलर्ट ; मुसळधार पावसाची शक्यता