Video: सर न्यायाधीशांच्या सुचीपद्धतीवर खंडपीठाची नाराजी, इतिहासात प्रथमच अशी घटना
न्यायाधीश संजय किशन कौल यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने ही नाराजी व्यक्त केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या इतिहासातील ही एक दुर्मिळ घटना म्हणावी लागेल.
सर न्यायाधीशांच्या नव्या सूची पध्दतीवर खंडपीठाची नाराजी असल्याचे पाहायला मिळत आहे. सुनावणीला पुरेसा वेळ मिळत नसल्याचा खंडपीठाचा सूर आहे. एका फोजदारी प्रकरणाच्या सुनावणी वेळी ही नाराजी व्यक्त करण्यात आली. न्यायाधीश संजय किशन कौल यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने ही नाराजी व्यक्त केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या इतिहासातील ही एक दुर्मिळ घटना म्हणावी लागेल.
Published on: Sep 16, 2022 09:28 AM