Video: आज सत्ता संघर्षावर सुनावणी, घटनापीठामध्ये कोण कोण असणार?
आज सकाळी 10.30 वाजता महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावर सुनावणी होणार आहे. यासाठी घटनापीठ स्थापन करण्याबाबत निर्णय घेण्यात आलेला आहे.
महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावर सुनावणी करण्यासाठी घटनापीठ स्थापन करण्यात आले आहे. न्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्यायाधीश एम. आर. शहा, न्यायाधीश कृष्ण मुरारी, न्यायमूर्ती हीमा कोहली आणि न्यायमूर्ती पी. नरसिंहा यांचा या घटनापीठात समावेश असेल. आज सकाळी 10.30 वाजता महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावर सुनावणी होणार आहे. यासाठी घटनापीठ स्थापन करण्याबाबत निर्णय घेण्यात आलेला आहे. शिवसेनेतून वेगळे झालेले एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांविरोधात अपात्रतेची याचिका शिवसेनेकडून दाखल करण्यात आलेली आहे.
Published on: Sep 07, 2022 10:35 AM