Special Report | Eknath Khadse यांना रोखण्यासाठी भाजपची फिल्डिंग?
सभागृह गाजवणारा नेता अशी एकनाथ खडसे यांची ओळख आहे. खडसेंची सध्याची उपयुक्तता म्हणजे या घडीला जळगाव आणि उत्तर महाराष्ट्राचे राजकारण.
विधान परिषदेमध्ये सर्वांच्या नजरा आता भाई जगताप विरुद्ध प्रसाद लाड यांच्या लढतीकडे लागल्या असल्या तरी एकनाथ खडसे यांच्या उमेदवारीकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसने तर त्यांना विधान परिषदेत आणण्यासाठी राज्यपाल नियुक्ती आमदारांपासून ते आता विधान परिषदेसाठी त्यांनी फिल्डींग लावली आहे. कारण सध्याच्या घडील एकनाथ खडसे फक्त राष्ट्रवादीलाच महत्वाचे नाहीत तर महाविकास आघाडीलाही त्यांची गरज आहे. सभागृह गाजवणारा नेता अशी एकनाथ खडसे यांची ओळख आहे. खडसेंची सध्याची उपयुक्तता म्हणजे या घडीला जळगाव आणि उत्तर महाराष्ट्राचे राजकारण.
Published on: Jun 19, 2022 10:23 PM