Vidhan Parishad Election : ट्रायडंटमध्ये राष्ट्रवादी आमदारांची चाय पे चर्चा

| Updated on: Jun 19, 2022 | 1:14 PM

शिवसेना आमदारांनी जी भुमिका घेतली आहे त्यामुळे मोठा पेच शिवसेना आमदारांपुढे असणार आहे. याबाबतच कदाचित चर्चा होत असेल. 

महत्वाची घडामोड समोर येते आहे. राष्ट्रवादी आमदारांची हॉटेल ट्रायडेंट मध्ये चाय पे चर्चा सुरू असल्याची माहिती मिळतेय. शिवसेनेच्या भूमिकेवर राष्ट्रवादीच्या आमदारांनी ही चर्चा केली आहे. दोन्ही जागांवर विजय निश्चित होईल यासाठी आज संध्याकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी ते याविषयावर चर्चा करणार अशी माहिती समोर येतेय. ही दृश्य आहेत ट्रायडंट हॉटेल मधली. याच ठिकाणी राष्ट्रावादीच्या आमदारांना मुकामाला ठेवण्यात आलेलं आहे. याच ठिकाणी सकाळी नाशत्या दरम्यान आमदारांची ही संवादाची दृश्य आहेत. शिवसेनेनं जी भुमिका घेतली आहे शिवसेना आमदारांनी जी भुमिका घेतली आहे त्यामुळे मोठा पेच शिवसेना आमदारांपुढे असणार आहे. याबाबतच कदाचित चर्चा होत असेल.

Published on: Jun 19, 2022 01:13 PM
Raj Thackeray यांच्या स्वास्थासाठी मनसैनिकांकडून पूजा
आमचे बांध, आमची धरणं आम्ही बांधून ठेवली आहेत; संजय राऊतांचं सूचक वक्तव्य