Special Report | अजितदादांचे टोमणे,सत्ताधारी घायाळ

| Updated on: Jul 03, 2022 | 10:04 PM

दीपक केसरकरांवर टिप्पणी करताना त्यांनी सांगितले की, आमच्याकडे सगळं त्यांना शिकवले ते चांगले झाले म्हणून तुमच्याकडे आल्यावर ते चांगले प्रवक्ते झाले असल्याचेही त्यांनी सांगितले.

राज्याच्या राजकारणात आजचा दिवस खूप महत्वाचा ठरला तो विधानसभेची अध्यक्षपदाची राहुल नार्वेकर यांची झालेली निवड आणि त्यानंतर झालेली अजित पवार यांच्यामुळे. विधानसभेच्या अध्यक्षांची निवड आणि त्यानंतर त्यांनी त्यांचे अभिनंदन करून जोरदार फटकेबाजी केली. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन यांच्यावर टिप्पणी करताना अजित पवार यांच्या विनोदाने सगळे विधानसभा खळखळून हसले. दीपक केसरकरांवर टिप्पणी करताना त्यांनी सांगितले की, आमच्याकडे सगळं त्यांना शिकवले ते चांगले झाले म्हणून तुमच्याकडे आल्यावर ते चांगले प्रवक्ते झाले असल्याचेही त्यांनी सांगितले.

Published on: Jul 03, 2022 10:03 PM
अजित पवार यांना विरोधी पक्षनेते करा; राष्ट्रवादीच्या आमदारांची मागणी
उद्धव ठाकरें अणखी एक झटका! शिवसेनेचे चार खासदार एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांना भेटले