Special Report | पहिल्याच परीक्षेत शिंदे पास,मविआला धक्का

| Updated on: Jul 03, 2022 | 9:45 PM

मतदान होताना आकड्यांचा घोळ झाल्याने देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा एकदा मतदान करण्याचे जाहीर करण्यात आले. मतदानात दोन वेळा घोळ झाल्यानंतरही या विधानसभेच्या अध्यक्षपदाची माळ राहुल नार्वेकर यांच्या गळ्यात पडली.

शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर त्याचा शेवट एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदावर विराजमान करून देवेंद्र फडणवीसांनी त्याचा शेवट केला. त्यानंतर महत्वाची निवड म्हणजे विधानसभा अध्यक्षांची. यानंतर राज्यपालांनी दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवण्यात आले. त्या पदावर राहुल नार्वेकर विराजमान झाले मात्र या निवडीनंतर व्हीपचे राजकारण तापले. अध्यक्ष पदाच्या निवडणुकी सुनील प्रभू आणि सत्तेतील गोगावले यांनी व्हीप जारी केला होता. त्यानंतर मतदान होताना आकड्यांचा घोळ झाल्याने देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा एकदा मतदान करण्याचे जाहीर करण्यात आले. मतदानात दोन वेळा घोळ झाल्यानंतरही या विधानसभेच्या अध्यक्षपदाची माळ राहुल नार्वेकर यांच्या गळ्यात पडली.

Video: आमदाराची लगीन घाई! राजकारणापेक्षा लग्न महत्वाचं; विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक सोडून नांदेडचे आमदार अडकले विवाह बंधनात
शरद पवारांनी दिले मध्यावधी निवडणुकीचे संकेत