Breaking | व्हेरिएंटचा हवेतून प्रसाराचा वेग अधिक, व्हिएतनामध्ये कोरोनाचा आणखी एक व्हेरिएंट
Breaking | व्हेरिएंटचा हवेतून प्रसाराचा वेग अधिक, व्हिएतनामध्ये कोरोनाचा आणखी एक व्हेरिएंट
व्हिएतनामधील तज्ज्ञांच्या माहितीनुसार, हा विषाणू भारत आणि इंग्लंडमधील कोरोना विषाणूच्या संगमातून तयार झाला आहे. जागतिक आरोग्य संघटनेकडून अद्याप यावर कोणतेही भाष्य करण्यात आलेले नाही.