Vijay Wadettiwar | OBC नेत्यांना चंद्रकांत पाटील धमक्या देतात, विजय वडेट्टीवार यांचे गंभीर आरोप
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ओबीसी समाजातील नेत्यांना धमकी देतात, असा अप्रत्यक्ष निशाणा काँग्रेस नेते आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी साधला