OBC आरक्षण टिकवण्यासाठी समितीची गरज, मंत्री विजय वडेट्टीवार
Vijay Wadettiwar | OBC आरक्षण टिकवण्यासाठी राष्ट्रीय समितीची गरज : विजय वडेट्टीवार
Vijay Wadettiwar Press Live : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने ओबीसीमध्ये खळबळ निर्माण झालीय. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय असल्याने ओबीसीला न्याय देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. पुढील चर्चेसाठी मुख्यमंत्र्यांची वेळ मागितली आहे. निवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्वात समिती बनवून ओबीसी जनगणना करुनच ओबीसी ला न्याय मिळू शकेल, असं वडेट्टीवार म्हणाले.