Video | मराठा आरक्षणावरुन विनायक मेटे आक्रमक, 5 जूनच्या मोर्चावर ठाम असल्याचे पुन्हा एकदा सूतोवाच

Video | मराठा आरक्षणावरुन विनायक मेटे आक्रमक, 5 जूनच्या मोर्चावर ठाम असल्याचे पुन्हा एकदा सूतोवाच

| Updated on: May 27, 2021 | 7:47 PM

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यात वातावरण तापलं आहे. शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी येत्या 5 जूनच्या मोर्चावर ठाम असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट केले. तसेच मराठा आरक्षणाच्या मुद्यावर भाजप नेते आणि खा. संभाजी छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांच्यात वाद विवाद होताना दिसतो आहे. भाजपानं पक्ष म्हणून किती सन्मान दिला हे संभाजीराजे सांगत नाहीयेत असं […]

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यात वातावरण तापलं आहे. शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी येत्या 5 जूनच्या मोर्चावर ठाम असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट केले. तसेच मराठा आरक्षणाच्या मुद्यावर भाजप नेते आणि खा. संभाजी छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांच्यात वाद विवाद होताना दिसतो आहे. भाजपानं पक्ष म्हणून किती सन्मान दिला हे संभाजीराजे सांगत नाहीयेत असं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केलं आहे. या तसेच इतर महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा या विशेष बातमीपत्रात आहे….

 

Published on: May 27, 2021 07:47 PM
लॉकडाऊन सरसकट उठवण्यात येणार नाही, निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यावर चर्चा
TV9 Impact : 90 वर्षीय शिक्षिकेची मदतीसाठी हाक, विद्यार्थी राज ठाकरेंचा तातडीने रणदिवे बाईंना फोन