मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अशोक चव्हाण यांच्या विरोधात हायकोर्टात याचिका, विनायक मेटेंची माहिती
शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याविरोधात याचिका दाखल केली आहे. Vinayak Mete EWS Reservation
शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याविरोधात याचिका दाखल केली आहे. मराठा समाजाचं आरक्षण रद्द झालं आहे. मराठा आता खुल्या प्रवर्गात आलेला आहे. आम्ही राज्य सरकारकडे मराठा समाजाला ईडब्ल्यूएस मध्ये आरक्षण द्यावं, अशी मागणी केली मात्र त्यांच्याकडून निर्णय घेण्यात आला नाही, असं विनायक मेटे यांनी म्हणाले.