Headline | 10 AM | मराठा आरक्षणासाठी पवार, मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा: संभाजीराजे
Headline | 10 AM | मराठा आरक्षणासाठी पवार, मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा: संभाजीराजे
शरद पवार यांनी या सगळ्याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. आता मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करेन. त्यानंतर शुक्रवारी रात्री आठ वाजता मी मुंबईत पत्रकारपरिषद घेऊन माझी भूमिका जाहीर करेन, असे संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले