Video : ईडीचा गैरवापर होतोय, ही धोक्याची घंटा- विश्वजित कदम
माजी कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम (Vishwajeet Kadam) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. “देशात लोकशाही राहिले की नाही असा प्रश्न देशातील सर्वसामान्य लोकांमध्ये निर्माण झाला आहे. ज्या हुकूमशाही पद्धतीने आज केंद्रीय यंत्रणेचा गैरवापर करून राजकीय द्वेष डोळ्यासमोर ठेऊन विरोधी पक्षाचा आवाज दाबला जातोय, हे आपल्या लोकशाहीप्रधान देशासाठी घातक आहे”, अशी टीका माजी कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम […]
माजी कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम (Vishwajeet Kadam) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. “देशात लोकशाही राहिले की नाही असा प्रश्न देशातील सर्वसामान्य लोकांमध्ये निर्माण झाला आहे. ज्या हुकूमशाही पद्धतीने आज केंद्रीय यंत्रणेचा गैरवापर करून राजकीय द्वेष डोळ्यासमोर ठेऊन विरोधी पक्षाचा आवाज दाबला जातोय, हे आपल्या लोकशाहीप्रधान देशासाठी घातक आहे”, अशी टीका माजी कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी केंद्र सरकारवर केली आहे. विश्वजित कदम हे सांगलीत प्रसार माध्यमांशी बोलत होते.