Wardha | तिसऱ्या लाटेच्या भीतीनं वर्ध्यात कडक लॅाकडाऊन, रेतीउपसा सुरुच
Wardha | तिसऱ्या लाटेच्या भीतीनं वर्ध्यात कडक लॅाकडाऊन, रेतीउपसा सुरुच
तिसऱ्या लाटेच्या भीतीने वर्ध्यात कडक लॅाकडाऊन लावण्यात आलं आहे. मात्र, यादरम्यानही रेतीउपसा सुरुच असल्याचं चित्र आहे. भाजीपाला, किराणा, दूध दुकानं बंद, मात्र रेतीघाट सुरु आहे. येथील हिंगणघाट, समुद्रपूरमधील रेती घाटांवर अवैध रेती उपसा सुरु आहे.