उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता नारायण राणे यांच्याकडून या शब्दात इशारा

| Updated on: Sep 13, 2022 | 12:20 AM

हल्ले करत असाल तर यापुढे फिरण्याची परवानगी घ्यावी लागेल असा इशारा आणि दमच नारायण राणेंनी भरला आहे.

मुंबई : प्रभादेवीत शिवसेना आणि शिंदे गट आमने सामने आल्यानंतर भाजप नेते नारायण राणेंनी(Narayan Rane ) सदा सरवणकर यांची भेट घेतली.  या भेटीनंतर राणेंनी गंभीर इशारा दिला. हल्ले करत असाल तर यापुढे फिरण्याची परवानगी घ्यावी लागेल असा इशारा आणि दमच नारायण राणेंनी भरला आहे.

Published on: Sep 13, 2022 12:20 AM
मुख्यमंत्र्यांच्या सभेआधी सभेसाठी पैसे दिल्याची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल
अजितदादांची ती लघुशंका, आणि राष्ट्रवादीला दादाची गायब होण्याची भीती पुन्हा