Washim | 101 वर्षाच्या आजी कोरोनावर मात करत सुखरुप परतल्या घरी
Old Lady Recovered From COVID

Washim | 101 वर्षाच्या आजी कोरोनावर मात करत सुखरुप परतल्या घरी

| Updated on: May 20, 2021 | 11:34 AM

Washim | 101 वर्षाच्या आजी कोरोनावर मात करत सुखरुप परतल्या घरी

वाशिममध्ये 101 वर्षाच्या आजींनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनावर मात करुन त्या सुखरुप घरी परतल्या आहेत. या आजींना डोळ्यांनी दिसत नाही आणि कानाने ऐकूही येत नाही. येथील भोपरखेडमधील जयवंतबाई रंजवे असं या आजींचं नाव आहे.

Amravati Corona | अमरावतीत रुग्णवाहिका चालकाचा मृत्यू, अंतयात्रेत 15 ते 20 रुग्णवाहिका सहभागी
Devendra Fadnvis UNCUT : कोकणातील नुकसानापासून मराठा आरक्षणापर्यंत, पाहा काय म्हणाले देवेंद्र फडणवीस