Washim मध्ये गोठ्याला आग, शेतीच्या साहित्यासह कुत्र्याचा मृत्यू
वाशिममध्ये गोठ्याला आग, शेतीच्या साहित्यासह कुत्र्याचा मृत्यू, वाशिमच्या शेलू खुर्द येथील गोठ्याला आग लागली, चाऱ्यासह शेती उपयोगी साहित्य जळून खाक, आगीमुळे जवळपास दोन लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती