पोहरादेवी संत सेवालाल महाराज जयंती उत्सव; मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांचं पारंपरिक पद्धतीने स्वागत
.वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे संत सेवालाल महाराज जयंती उत्सव साजरा होत आहे. जयंती उत्सवानिमित्त संत सेवालाल महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. पाहा व्हीडिओ...
वाशिम: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस आज पोहरादेवी इथं आहेत. वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे संत सेवालाल महाराज जयंती उत्सव साजरा होत आहे. त्यानिमित्ताने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दाखल झाले तेव्हा बंजरा समाजच्या वतीने पारंपरिक पद्धतीने त्यांचं स्वागत करण्यात आलं. मंत्री गिरीश महाजन , मंत्री दादा भुसे , मंत्री संजय राठोड यांच्यासह 15 मंत्री या कार्यक्रमाला हजर आहेत. जयंती उत्सवानिमित्त संत सेवालाल महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं.
Published on: Feb 12, 2023 02:30 PM