Mumbai Breaking | मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमयधील पाणीसाठा वाढला
Mumbai Breaking | मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमयधील पाणीसाठा वाढला
मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे, तौक्ते चक्रीवादळामुळे गेले तीन दिवस मुसळधार पाऊस झाला आहे. यामुळे कोकण, रायगडमध्ये नुकसान झालं असलं तरी पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमधील पाणीसाठा वाढला, तानसा, विहार या तलावांमधील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.