गद्दार, गद्दार म्हणत आमच्या आमदारांना विरोधक बदनाम करत आहेत – महेश शिंदे  

| Updated on: Aug 24, 2022 | 2:37 PM

आज पवसाळी अधिवेशनाचा पाचवा दिवस आहे. पाचवा दिवस वाादळी ठरला आहे. राष्ट्रवादीचे आमदार अमेल मिटकरी आणि शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांच्यामध्ये चांगलाच वाद झाला.

आज पवसाळी अधिवेशनाचा पाचवा दिवस आहे. पाचवा दिवस वाादळी ठरला आहे. राष्ट्रवादीचे आमदार अमेल मिटकरी आणि शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांच्यामध्ये चांगलाच वाद झाला. यावर प्रतिक्रिया देताना महेश शिंदे यांनी म्हटलं आहे की, गेल्या अनेक दिवसांपासून आम्हाला विरोधकांकडून बदनाम केलं जात होतं. गद्दार म्हटलं जात होतं अखेर आज आम्ही एकत्र येत याचा विरोध केला.

Published on: Aug 24, 2022 02:37 PM
4 मिनिटं 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines
Amol Mitkari : विरोधकांनी शिवीगाळ केली ; अमोल मिटकरींचा गंभीर आरोप