काय असतात कॅपिटल गॅरंटीड सोल्युशन प्लान?
Money 9 policy bazar

काय असतात कॅपिटल गॅरंटीड सोल्युशन प्लान?

| Updated on: May 12, 2021 | 8:29 PM

काय असतात कॅपिटल गॅरंटीड सोल्युशन प्लान आणि यात कसे परतावे मिळतात, पॉलिसी बाझारचे इन्व्हेस्टमेंट हेड विवेक जैन यांच्याकडून

कॅपिटल गॅरंटीड सोल्युशन प्लान कशा प्रकारे तुमच्या गुंतवणुकीच्या मूळ रकमेला 100 टक्के सुरक्षित ठेवतं? जाणून घ्या, काय असतात कॅपिटल गॅरंटीड सोल्युशन प्लान आणि यात कसे परतावे मिळतात, पॉलिसी बाझारचे इन्व्हेस्टमेंट हेड विवेक जैन यांच्याकडून. इंश्युरन्स की बात, पॉलिसी बझार के साथ या खास शो मध्ये…

Published on: May 12, 2021 03:24 PM
Ahmednagar | कोरोना रुग्णाला योग्य प्रमाणात दारु दिल्यावर रुग्ण बरे होतात, डॉक्टर अरुण भिसेंचा दावा
Kishori Pednekar | कोविड काळात महत्त्वपूर्ण योगदान – महापौर किशोरी पेडणेकरांकडून परिचारिकांचं कौतुक