Guaranteed return plans : गॅरंटीड रिटर्न प्लॅन नेमका काय आहे?
गॅरंटीड रिटर्न प्लॅन म्हणजे नेमकं काय? मिळकत आणि विम्याचं संरक्षण, सोबत टॅक्सचीही बचत, जाणून घ्या नेमका प्लॅन काय? प्रियंका संभव आणि पॉलिसी बाजारचे गुंतवणूक प्रमुख विवेक जैन यांच्यासोबत
गॅरंटीड रिटर्न प्लॅन म्हणजे नेमकं काय? मिळकत आणि विम्याचं संरक्षण, सोबत टॅक्सचीही बचत, जाणून घ्या नेमका प्लॅन काय? प्रियंका संभव आणि पॉलिसी बाजारचे गुंतवणूक प्रमुख विवेक जैन यांच्यासोबत. विमा हा खर्च नसून तो तुमचा सुरक्षा कवच आहे. अशीच एक विमा योजना आहे – गॅरंटीड रिटर्न प्लॅन… ती विकत घेणे का महत्वाचे आहे . कसे मिळते लाईफ कव्हर . जर सेवानिवृत्ती जवळ असेल तर का निवडावा गॅरंटीड रिटर्न प्लान ? मुदत ठेवीपेक्षा किती वेगळे आहे ? या सर्व गोष्टींबद्दल जाणून घ्या इन्शुरन्स की बात पॉलिसी बाजार के साथ .