Special Report | वक्त बदल गए, हालात बदल गए, जज्बात बदल गए… अशीच हालत झालेय किरीट सोमय्यांची; शिवसेनेच्या ज्या नेत्यांवर घोटाळ्यांचे आरोप केले आता त्यांच्याबाबत काय बोलणार?

| Updated on: Jul 08, 2022 | 9:41 PM

हालात बदल गए जज्बात बदल गए...  एका पाकिस्तानी तरुणाचा हा डॉयलॉग आता वर्ल्ड फेमस झाला. मात्र भाजप नेते किरीट सोमय्या(Kirit Somaiya) यांची अवस्था  या डॉयलॉग सारखीच झाली आहे.

मुंबई :  हालात बदल गए जज्बात बदल गए…  एका पाकिस्तानी तरुणाचा हा डॉयलॉग आता वर्ल्ड फेमस झाला. मात्र भाजप नेते किरीट सोमय्या(Kirit Somaiya) यांची अवस्था  या डॉयलॉग सारखीच झाली आहे. महाराष्ट्रातील राजकीय भूकंपानंतर बंडखोर एकनाथ शिंदे गटाने भाजपसह महाराष्ट्रात नव सरकार स्थापन केले. एकनाथ शिंदे गटातील अनेक नेत्यांवर आणि मंत्र्यांवर किरीट सोमय्या यांनी घोटाळ्याचे आरोप केले होते. आता ज्या नेत्यांवर घोटाळ्यांचे आरोप केले आता त्यांच्याबाबत काय बोलयचे अशा गोंधळात सोमय्या सापडले आहे. पाहा Special Report

Published on: Jul 08, 2022 09:41 PM
Udhav Thackeray: धनुष्य कोणा हाती? बाण लागणार कोणाला? धनुष्य बाण चिन्हं कोणाला मिळणार, काय म्हणतायेत उद्धव ठाकरे
Special Report : ‘धनुष्यबाण’साठी शिवसेनेत लढाई; शिवसेना कुणाची? एकनाथ शिंदेची की उद्धव ठाकरेंची?