जेव्हा पुण्याच्या दगडूशेठ हलवाई गणपतीला 11 हजार आंब्यांचा महानैवेद्य दिला जातो

| Updated on: Aug 23, 2024 | 5:42 PM

पुण्याचा दगडशेठ हलवाईचा गणेशोस्तव मोठा थाटामाटात दरवर्षी साजरा केला जातो. आता गणपतीच्या सण तोंडावर आला आहे. या गणेशोत्सवात देखील दगडूशेठ गणपतीची आरस पाहाण्यासाठी दरवर्षी प्रमाणे गर्दी होणार आहे.

पुण्यातील गणपतीची आरास पाहायला गणेशभक्त आतुर असतात. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला तीन महिन्यापूर्वी अक्षय तृयीतेच्या शुभ मुहुर्तावर आंब्यांनी सजवलेले असते. ही आंब्याची आरसा त्यावेळी सर्वांचे लक्ष वेधून घेतलेले.या वेळी 11 हजार आंब्यांनी दगडूशेठ हलवाई गणपतीला सजवलेले. ही आरसा पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. यंदाच्या गणेशोत्सवात देखील गणपतीची सजावट पाहण्या साहण्यासाठी गर्दी होणार आहे. दगडूशेठ हलवाई यांच्या मुलाचे प्लेगमध्ये निधन झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या अध्यात्मिक गुरुंच्या सल्ल्यामुळे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची स्थापना करण्यात आली.या उत्सवाला मोठी परंपरा लाभलेली आहे. दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या गणेश उत्सवाचे प्रतीक बनलेली ही मूर्ती श्री नाईक यांनी तयार केली.

Published on: Aug 23, 2024 05:25 PM
कोणत्याही पक्षाला बंद करण्याची परवानगी नाही, मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश
गणेश मंडळांना मोफत पार्किंगची सोय उपलब्ध होणार, मुख्यमंत्र्यांचे आदेश