Special Report | एकनाथ शिंदेनी बंड का केले; बंडाची नेमकी कारणं किती?

| Updated on: Jul 09, 2022 | 11:21 PM

एकनाथ शिंदेनी(Eknath Shinde) बंड का केले? बंडाची नेमकी कारणं किती? असे अनेक प्रश्न उपस्थित आहेत. या मागे कारण आहेत ते संजय राऊत(sanjay raut). हे बंडखोर आमदार रोज वेग वेगळी कारणं देत असल्याची टीका संजय राऊत यांनी केली आहे. पाहा  Special Report

मुंबई : एकनाथ शिंदेनी(Eknath Shinde) बंड का केले? बंडाची नेमकी कारणं किती? असे अनेक प्रश्न उपस्थित आहेत. या मागे कारण आहेत ते संजय राऊत(sanjay raut). हे बंडखोर आमदार रोज वेग वेगळी कारणं देत असल्याची टीका संजय राऊत यांनी केली आहे. पाहा  Special Report

Published on: Jul 09, 2022 11:21 PM
Special Report | बंडखोरांना शिव्या देत शिवसेना वाचवण्यासाठी रडणारे बांगर शिंदे गटात का गेले?
Special Report | 50 खोक्यांवरुन घमासान; खरंच 50 कोटींच डील झालं का? सजंय राऊत आणि शिंदे गटात आरोप प्रत्यारोप