Car Insurance : कार इन्शुरन्स का महत्त्वाचा आहे?
Utpal Jain policy bazar

Car Insurance : कार इन्शुरन्स का महत्त्वाचा आहे?

| Updated on: May 21, 2021 | 3:05 PM

विमा हा फक्त खर्च नसतो, तर तो तुमचा सुरक्षा कवच आहे. असाच एक विमा - कार विमा… तो विकत घेणे का महत्त्वाचे आहे?

कार इन्शुरन्स तुम्हाला अपघातवेळी आर्थिक सुरक्षा कवच देते, कार इन्शुरन्स (Car Insurance) का घ्यावा? त्याचं महत्व काय? जाणून घेऊया ‘इन्शुरन्स की बात पॉलिसी बाजार के साथ’ मध्ये

विमा हा फक्त खर्च नसतो, तर तो तुमचा सुरक्षा कवच आहे. असाच एक विमा – कार विमा… तो विकत घेणे का महत्त्वाचे आहे, एखादा अपघातच्यावेळी विम्याची आपल्याला आर्थिक मदत कशी होते. तसेच कमी प्रीमियमसह आपण भविष्यात मोठा खर्च टाळू शकतो. पण, खरेदी करण्यापूर्वी आयडीव्हीबाबत कशाची चौकशी केली पाहिजे ऑड ऑनचा काय गोंधळ आहे, या सर्व गोष्टींबद्दल जाणून घ्या इन्शुरन्स की बात पॉलिसी बाज़ार के साथ मध्ये

Ajit Pawar LIVE | सध्या रेमडेसिवीरचा तुटवडा अजिबात राहिलेला नाही : उपमुख्यमंत्री अजित पवार
Vijay Wadettiwar | …म्हणून विरोधक मोठा दौरा करतायत – मंत्री विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य