Udayanraje Bhosale : महाविकास आघाडी सरकारनं चौकशीचे आदेश का दिले नाही? उदयनराजे भोसले यांचा सवाल

| Updated on: Sep 08, 2022 | 6:26 PM

याकूब मेमनच्या कबरीवरून उदयनराजे भोसले यांनी टीका केली. महाविकास आघाडी सरकारनं चौकशीचे आदेश का दिले नाही, असा सवाल उदयनराजे भोसले यांनी विचारला.

याकूब मेमनच्या कबरीवरून उदयनराजे भोसले यांनी टीका केली. महाविकास आघाडी सरकारनं चौकशीचे आदेश का दिले नाही, असा सवाल उदयनराजे भोसले यांनी विचारला. सध्या एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार आहे. पण, त्यावेळीच्या सरकारनं काय केलं, असा प्रश्न त्यांनी विचारला. अफजलखानाची कबर खुली करायला हवी, असंही ते म्हणाले. त्याशिवाय शिवरायांचा इतिहास कसा कळेल, असंही त्यांनी सांगितलं.शिवाजी महाराजांची दूरदृष्टी होती. त्यावेळी त्यांनी अष्टप्रधान मंडळ तयार केलं. तरुण पुढं येतात विचारतात, हे कसं आहे. अफजलखानाची कबर खुली केली पाहिजे. असं केल्यास इतिहास जीवंत राहील, असंही त्यांनी म्हटलं.

Published on: Sep 08, 2022 06:26 PM
Yakub Memon : याकूब मेमन कोण होता?, याकूब चर्चेत का आला?
Amravati Police : अमरावतीची तरुणी म्हणते मी,रागातून निघून गेले, पोलीस आयुक्तांची माहिती