Special Report | ट्रॅक्टरची मागची चाकं मोठी का असतात? पाहा खरं कारण
Special Report | ट्रॅक्टरची मागची चाकं मोठी का असतात? पाहा खरं कारण
मुंबई : शेतीची कल्पना करयाची असेल तर त्यासोबत ट्रॅक्टर हे आलेच. शेतीची विविध कामे ट्रॅक्टर अगदी लिलया करतो. मात्र, याच ट्रॅक्टरची पुढची चाक छोटी आणि मागची लहान का असतात हा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का ? जर पडला असेल तर या प्रश्नचे उत्तर या स्पेशल रिपोर्टमध्ये आहे. एकदा पाहाच…