Maharashtra politics : बारामतीकरांचा कौल कोणाच्या बाजूने? अजित पवार की शरद पवार? पाहा व्हिडीओ…

| Updated on: Jul 03, 2023 | 1:43 PM

रविवारी महाराष्ट्राच्या राजकारणात महाभूकंप झाला. विरोधीनेते पदी असलेल्या अजित पवार यांनी 30 आमदारांसह राष्ट्रवादीत बंड केला. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर अप्रत्यक्षरित्या दावा केला आहे. दुसरीकडे अजित पवार यांच्यासोबत गेलेले काही आमदार संपर्कात आहेत, असं शरद पवार म्हणाले.

बारामती: रविवारी महाराष्ट्राच्या राजकारणात महाभूकंप झाला. विरोधीनेते पदी असलेल्या अजित पवार यांनी 30 आमदारांसह राष्ट्रवादीत बंड केला. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर अप्रत्यक्षरित्या दावा केला आहे. दुसरीकडे अजित पवार यांच्यासोबत गेलेले काही आमदार संपर्कात आहेत, असं शरद पवार म्हणाले. त्यामुळे आता राष्ट्रवादी कोणाची असा वाद निर्माण झाला आहे. दरम्यान बारामती हा पवार कुटुंबियांचा बालेकिल्ला आहे. या बारामतीमध्ये शरद पवार आणि अजित पवार यांचा वर्चस्व आहे. याच पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी घेतलेल्या भूमिकेवर बारामतीकरांनी काय म्हटलं आहे, यासाठी पाहा हा व्हिडीओ….

 

Published on: Jul 03, 2023 01:43 PM
अजित पवार यांच्या निर्णयाने सांगलीत खळबळ; आर.आर.पाटील यांचे पुत्र रोहित पाटील यांचा निर्णय काय?
Ajit pawar news : अजित पवार यांच्यासह शपथ घेतलेल्या मंत्र्यावर अपात्रतेची टांगती तलवार? नार्वेकर म्हणतात…